Manasvi Choudhary
सकाळी मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मोड आलेल्या मुगामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे तसेच खनिजयुक्त पदार्थ असतात ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
अंकुरलेले मूग खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर आणि प्रथिने मिळतात.
अंकुरित मुगामध्ये ग्लूकोजची पातळी कमी असते, म्हणूनच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे ते सुद्धा अंकुरित मुग खाऊ शकतात.
सकाळी अंकुरित मुगाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास अंकुरित मुग खाल्लाने आराम मिळतो.तसेच पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या