Weightloss Tips: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचं करा सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लठ्ठपणा

आजकाल बहुतेक लोकांना खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे लठ्ठपणाच्या समस्याने त्रस्त आहेत.

वजन

लोकं वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करतात. पण वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात आहार घेतला पाहिजेल.

शेंगदाणे

पाण्यात भिजवलेले शेंगदाणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

अक्रोड

पाण्यात भिजवलेल्या अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

बदाम

रात्रभर भिजवलेल्या बदामाचे सकाळी उठल्यावर सेवन केल्यास वजन कमी होते.

मनुके

भिजवलेले मनुके खाल्यास चयापचय मजबूत होते त्यासोबतच वजन कमी करण्यास मदत होते.

अंजिर

भिजवलेले अंजिर काल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

NEXT: रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना...

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna
येथे क्लिक करा...