Weightloss Tips: एका आठवड्यात किती किलो वजन कमी करावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रयत्न

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.

Weightloss Tips | Yandex

डायटींग

व्यायाम आणि डायटींग केल्यामुळे वजन कमी होतं.

Weightloss Tips | Yandex

फळांच सेवन

वजन कमी करण्यासाठी आहारात फळांच आणि भाज्यांच सेवन करावे.

Weightloss Tips | Yandex

वजन

ICMR नुसार दर आठवड्याला तुम्ही अर्धा किलो वजन कमी करु शकता.

Weightloss Tips | Yandex

अशक्तपणा

झटपट वजन कमी झाल्यामुळे तु्म्हाला अशक्तपणा येऊ शकतो.

Weightloss Foods | Yandex

समस्या

वजन कमी जाल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या होण्याची शक्यता असते,

Weightloss Tips | yandex

फिट

नियमित वजन कमी केल्यामुळे तुम्ही फिट रहाता.

Weightloss | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Weightloss Tips | Yandex

NEXT: केस गळतीच्या समस्यांवर फॉलो करा 'हे' रामबाण उपाय

Wooden Comb | Yandex