Hairfall Tips: केस गळतीच्या समस्यांवर फॉलो करा 'हे' रामबाण उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हार्मोनल इंबॅलेंस

केस गळतीची समस्या हार्मोनल इंबॅलेंस आणि चुकीच्या आहारामुळे होते.

Hairfall Tips | Yandex

घरगुती टिप्स

केस गळती कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स फॉलो करा.

Hairfall Tips | Yandex

हेअर मसाज

केस धुण्यापूर्वी कोमट तेलानी मसाज करा आणि आर्धा ते एक तास ठेवा.

Hairfall Tips | Yandex

केसांची काळजी

आठवड्यातून दोनवेळा केस धुवा आणि ओल्या केसांना बांधून ठेऊ नका.

Hairfall Tips | Yandex

केसातील गुंता

केसांना नियमितपणे सिरम लावा ज्यामुळे केसांमध्ये जटा होत नाही.

Hairfall Tips | Yandex

कंडिश्नर लावा

केसांना धुतल्यानंतर कंडिश्नर लावा ज्यामुळे केसांवर चमक येते आणि केसामधील ड्रायनेस निघुन जातो.

Hairfall Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Hairfall Tips | Yandex

NEXT: थंड पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे

Turmeric Water Benefits | Yandex