Weight Loss Tips: खाण्यापिण्याच्या 'या' सवयी पाळा, आठवडाभरात वजन होईल कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

असंतुलित होर्मोन्स

जंक फूडचं सेवन केल्यामुळे शरीरातील होर्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे वजन वाढतं.

Weight Loss Tips | Canva

उपाय

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो.

Weight Loss Tips | Canva

जीवनशैलीत करा हे बदल

एका आठवड्यात वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा.

Weight Loss Tips | Canva

चयापचय सुधारते

दिवसभरात भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील चयापचय सुधारते आणि वजन कमी होते.

Weight Loss Tips | Canva

लिक्विड डायट करा ट्राय

तुम्हाला जर झटपट वजन करायच असेल तर लिक्विड डायट फॉलो करा.

Weight Loss Tips | Canva

कार्बोहायड्रेट्सचा समावेश

वजन कमी करण्यासाठी आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा.

Weight Loss Tips | Canva

नियमित व्यायाम

नियमित व्यायाम आणि योगा केल्यास वजन कमी होण्यास मदत होते

Weight Loss Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Weight Loss Tips | Canva

NEXT: आई कुठे काय करते'तल्या 'अरुंधती'चं निस्सिम सौंदर्य

Madhurani Gokhale Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar