Madhurani Gokhale : ‘आई कुठे काय करते’तल्या ‘अरुंधती’चं निस्सिम सौंदर्य

Chetan Bodke

'आई कुठे काय करते' मालिका

'आई कुठे काय करते' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. मालिकेला चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळाले.

Madhurani Gokhale Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

प्रेक्षकांकडून मालिकेला उत्तम प्रतिसाद

मालिकेप्रमाणेच मालिकेतले कलाकारांनाही चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळाले आहे.

Madhurani Gokhale Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

मधुराणी प्रभुलकर

अरुंधती अर्थात मधुराणी प्रभुलकर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Madhurani Gokhale Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

फॅशनची चर्चा

मधुराणीच्या फॅशनची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर होत आहे.

Madhurani Gokhale Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

लूक

नुकतंच अभिनेत्रीने प्रिंटेड को-ऑर्ड सेट ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट केलंय.

Madhurani Gokhale Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

सौंदर्याचे कौतुक

सध्या मधुराणीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत असून तिच्या फॅशनची चर्चा जोरदार होत आहे.

Madhurani Gokhale Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

नव्या फोटोंची चर्चा

मधुराणीच्या या फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Madhurani Gokhale Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

फोटोंवर कौतुक

सध्या अभिनेत्रीच्या ह्या फोटोंचे जोरदार कौतुक होत असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Madhurani Gokhale Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

NEXT : उतरत्या वयातही तबूच्या सौंदर्याची जादू

Tabu Photos | Instagram/ @tabutiful