Tabu : उतरत्या वयातही तबूच्या सौंदर्याची जादू

Chetan Bodke

अभिनेत्री तब्बू

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तब्बू अवघ्या बॉलिवूडमध्ये फेमस आहे.

Tabu Photos | Instagram/ @tabutiful

हॉलिवूडमध्येही पदार्पण

तब्बूने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवला असून लवकरचती हॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.

Tabu Photos | Instagram/ @tabutiful

'ड्यून: प्रोफेसी'

'ड्यून: प्रोफेसी' या टीव्ही शोमधून तब्बू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tabu Photos | Instagram/ @tabutiful

सायन्स- फिक्शन ड्रामा

सायन्स आणि फिक्शन ड्रामावर आधारित या सीरियलची कथा आहे.

Tabu Photos | Instagram/ @tabutiful

सिस्टर फ्रान्सिस्का

'डून: प्रोफेसी' या सीरियलमध्ये, सिस्टर फ्रान्सिस्काचं कॅरेक्टर तब्बू साकरणार आहे.

Tabu Photos | Instagram/ @tabutiful

सौंदर्य

तब्बू अभिनयासोबतच कायमच सौंदर्यामुळेही चर्चेत राहते.

Tabu Photos | Instagram/ @tabutiful

फॅशनचे कौतुक

तबूच्या फॅशनची कायमच चर्चा होत असते, तिच्या सौंदर्याची चाहते कौतुक करीत असतात.

Tabu Photos | Instagram/ @tabutiful

खूपच सुंदर दिसते

तबू स्टायलिश आणि मॉडर्न लूकमुळे उतारत्यावयातही खूपच सुंदर दिसते.

Tabu Photos | Instagram/ @tabutiful

NEXT : बॉलिवूडच्या ‘बेबी डॉल’ची संपत्ती किती ? सनी लियोनी सध्या करते तरी काय?

Sunny leone birthday | Yandex