Sunny Leone : बॉलिवूडच्या ‘बेबी डॉल’ची संपत्ती किती ? सनी लियोनी सध्या करते तरी काय?

Chetan Bodke

सनी लिओनीचा वाढदिवस

आपल्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या सनी लिओनीचा आज ४३ वा वाढदिवस.

Sunny Leone Birthday | Instagram

करनजीत कौर

सनीचं खरं नाव करनजीत कौर असं आहे.

Sunny leone birthday | Yandex

बिझनेसवुमन सनी

अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. ती बिझनेसच्या माध्यमातून कोट्यवधी कमावते.

Sunny Leone | Yandex

कोट्यवधींची संपत्ती

अभिनेत्रीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

Sunny leone birthday | Yandex

मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, सनी एका प्रोजेक्टसाठी सुमारे १.२ कोटी रुपये फी घेते. तर अभिनेत्रीकडे एकूण ११५ कोटींची संपत्ती आहे.

Sunny leone birthday | Yandex

‘सनसिटी मीडिया आणि एंटरटेनमेंट’

सनी ‘सनसिटी मीडिया आणि एंटरटेनमेंट’ नावाचे एक प्रोडक्शन हाऊसची ‘सह-मालक आहे.

Sunny Leone Photos | Instagram/ @sunnyleone

कार्स कलेक्शन

आलिशान घरांशिवाय सनी लिओनीकडे अनेक आलिशान कारही आहेत.

Sunny Leone Photos

अलिशान कार्सची मालकीण

कार कलेक्शनमध्ये BMW 7, Audi A6 आणि Mercedes GL350D सारख्या अनेक महागड्या कार्स आहेत.

Sunny Leone Photos

NEXT : 'तारक मेहता...'मधील सोनूचं प्री-वेडिंग फोटोशूट पाहिलंत का?

Jheel Mehta And Aditya Dube Photos | Instagram
येथे क्लिक करा...