Weightloss Tips: तुमच्या 'या' सवयींमुळे वजन कमी करण्यास मदत होईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वजन

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या काही सवयींमध्ये बदल करावा लागेल.

Weight | Yandex

चूका

रात्री झोपण्यापूर्वी आपण काही अशा चूका करतो ज्यामुळे तुमचे वजन वाढते.

Mistakes | Yandex

पोषण

जेवताना योग्य प्रमाणात अन्न खावे. पोषण युक्त अन्न खाल्यामुळे शरीरात खराब फॅट्स जमा होत नाही.

Nutrition | Yandex

पाणी

जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, २० मिनिटानंतर केमट पाण्याचे सेवन करावे.

Water | Yandex

पदार्य

रात्री तेलकट पदार्यांचे सेवन टाळावे. तसं काही खाण्यात आल्यास लगेच झोपू नका.

Foods | Yandex

झोप

रात्री जेवण झाल्यानंतर काही वेळ चाला आणि ७ ते ८ तासांची चांगली झोप घ्या.

Sleep | Yandex

जेवण

झोपण्याच्या ३ ते ४ तास आधी जेवण करावे आणि झोपण्याची वेळ निश्चित करा.

Meals | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाल्ल्यास आजारी पडाल

Mangoes Side Effect | Saam TV