ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. वजन वाढल्यावर शरीरामधील चरबी वाढते.
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी पोषक आहार खाणं गरजेचं असतं.
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मखाण्यांचे सेवन करा.
मखाण्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी असते ज्यामुळे वजन नियंत्रीत राहाण्यास मदत होते.
मखाण्यामधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म वजन नियंत्रीत ठेवण्यास मदत करतात.
तुम्ही मखाने तूपामध्ये चांगले भाजून घ्या. त्यानंतर संध्याकाळच्या नाश्टयासाठी खाऊ शक्ता.
मखाण्याची खीर अनेक लोकांना आवडते त्यामुळे पोट भरलेले राहाते आणि भूक कमी लागते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.