Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी योगा करणे महत्वाचे आहे. नियमितपणे तुम्ही योगा केल्याने तुमच्या वजनामध्ये बदल दिसून येईल.
वेगाने वजन कमी करण्यासाठी नेमकी कोणती योगासने करावी हे जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्कार हा सर्वात प्रभावी योगा आहे १२ आसन या योगा प्रकारात आहे.
जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल, तर फलकासन हा योगा करा. यामुळे तुमच्या शरीराचे मसल्स मजबूत होतात.
कंबरेच्या बाजूला साठलेली चरबी कमी करण्यासाठी त्रिकोणासन आसन फायदेशीर आहे.
धनुरासन हा योगा प्रकार पोटावर झोपून पाय गुडघ्यात दुमडा आणि हातांनी पायाचे घोटे पकडून शरीराला धनुष्यासारखा आकार द्या.
वीरभद्रासन हा योगा प्रकार पाय लांब पसरवून एका गुडघ्यात वाका आणि दोन्ही हात आकाशाकडे सरळ ताणा.