Shruti Vilas Kadam
माऊंटन क्लाईंबर्स आणि दोरीउडी हे हाय-इंटेन्सिटी व्यायाम असल्याने कॅलरी जलद बर्न होतात.
बायसिकल क्रंचेस कोअर मसल्सवर काम करतात, ज्यामुळे अॅब्स मजबूत होतात आणि पोट सपाट होते.
दोरीउडी आणि माऊंटन क्लाईंबर्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि सहनशक्ती वाढते.
प्लँक आणि बायसिकल क्रंचेसमुळे पोट, पाठ आणि कंबर मजबूत होतात.
हे सर्व व्यायाम एकत्र केल्याने संपूर्ण शरीर टोनड आणि फिट दिसते.
प्लँक नियमित केल्यास शरीराचा बॅलन्स आणि पोश्चर सुधारतो.
या व्यायामांसाठी कोणत्याही उपकरणांची गरज नसते, त्यामुळे ते सहज घरच्या घरी करता येतात.