Shruti Vilas Kadam
संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असल्याने कॅलरी बर्न वेगाने होतात आणि मेटाबॉलिक रेट वाढतो.
छाती, पोट आणि पाठीचे स्नायू सक्रिय होतात. पाचनशक्ती सुधारते व मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते.
या आसनामुळे संपूर्ण शरीराला स्ट्रेच मिळतो. रक्तप्रवाह सुधारतो आणि फॅट बर्निंग प्रक्रिया वाढते.
पोटाचे स्नायू मजबूत होतात, कोअर अॅक्टिव्ह होतं आणि शरीरातील कॅलरी जलद बर्न होतात.
पाय, कोअर आणि कंबर यांच्या स्नायूंवर ताण येऊन मेटाबॉलिक अॅक्टिव्हिटी वाढते.
पोटाचे आणि पाठीचे स्नायू सक्रिय होतात. पाचन सुधारते आणि शरीर ऊर्जा खर्च अधिक करते.
शरीरातील ऑक्सिजन पुरवठा वाढतो, पचन सुधारते आणि मेटाबॉलिक रेट नैसर्गिकरित्या वाढतो.