Manasvi Choudhary
शरीर निरोगी आणि तंदुरूस्त ठेवण्यासाठी फळांचे सेवन करणे महत्वाचे आहे.
सफरचंद हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
सफरचंदमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी असे महत्वाचे गुणधर्म असतात.
सफरचंदाचे रस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते
दम्याचे रूग्णांने नियमित सफरचंदाच्या रसाचे सेवन केल्याने फुफ्फुसाचे आजार कमी होतात.
सफरचंदामध्ये सी आणि इ यांसारखी गुणधर्म असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सफरचंदाचा रस बद्धकोष्ठतासारखी समस्या दूर करते पोटाचा त्रासही होत नाही.
वजन कमी करण्यासाठी सफरचंदाच्या रस प्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे.