Manasvi Choudhary
वातवरणीय बदलांमुळे त्वचा कोरडी पडते यामुळे त्वचेची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक उत्पादनांचा वापर केला पाहिजे
निरोगी त्वचेसाठी चेहऱ्यावर बदाम तेल लावणे फायदेशीर ठरते.
त्वचा कोरडी पडली असेल तर झोपण्यापूर्वी चेहऱ्याला बदामाचे तेल लावा
बदामाचे तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जे त्वचा मऊ आणि नैसर्गिक चमक राखण्यास मदत करते.
बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते जे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते.
चेहऱ्यावर बदामाचे तेल लावल्यास काळे डाग आणि मुरूम कमी होतात व चेहरा सतेज राहतो
डोळ्याखाली डार्क सर्कल्स असल्यास चेहऱ्याला बदामाचे तेल लावा.
बदामाचे तेल हे मेकअप रिमूव्हर म्हणून देखील कार्य करते