Weight Loss Tips: नव्या नवरीने १५ दिवसात करा वजन कमी, 'हे' सुपर ड्रिंक प्या, पोट आणि मांडीची चरबी होईल कमी

Shruti Vilas Kadam

हे खास ड्रिंक

१ चमचा ओवा, २ मोठे चमचे बडीशेप, १ मोठा चमचा मेथीचे दाणे, १ मोठा चमचा किसलेले आले आणि अडीच लीटर पाणी, अर्धा लिंबाचा रस

Weight Loss | pinterest

पचन सुधारण्यास मदत

ओवा आणि बडीशेप पचनक्रिया सुधारतात. अॅसिडिटी, गॅस आणि अपचन कमी करण्यासाठी हे मिश्रण खूप उपयुक्त ठरते.

Weight Loss | pinterest

वजन कमी करण्यास सहाय्यक

मेथीचे दाणे आणि लिंबू मेटाबॉलिझम वाढवतात. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

Weight Loss | pinterest

शरीर डिटॉक्स करण्यास मदत

हे पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर हलकं आणि फ्रेश वाटतं.

Weight Loss | yandex

सूज आणि जळजळ कमी करते

आलेमध्ये anti-inflammatory गुणधर्म असतात, जे शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.

Weight Loss | pinterest

इम्युनिटी वाढवते

लिंबू आणि आलेमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.

Weight Loss | yandex

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते

मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे डायबेटीस असणाऱ्यांसाठीही उपयुक्त आहे.

Weight Loss | pinterest

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

डिटॉक्समुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते, तसेच केसांची गुणवत्ता सुधारते.

Weight Loss | pinterest

Weigh Loss: वजन कमी करायचंय? पण दोन दिवसापेक्षा जास्त व्यायाम नाही करु शकतं, असं करा स्वतःला मोटिव्हेट

Weight Loss | pinterest
येथे क्लिक करा