Weight Loss Tips : तुमच्या आहारात करा 'हे' बदल, आठवडाभरात वजन होईल कमी

Manasvi Choudhary

वजन

वाढत्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत डाएट करणे गरजेचे आहे.

Weight Loss Tips | Saam tv

आहार

आहारात फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करण्याच्या प्रयत्न करा.

Weight Loss Tips | Saam Tv

खाद्यपदार्थ

वजन कमी करण्यासाठी ओट्स, दलिया, पोहे आणि स्प्राउट्स यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश करा.

Weight Loss Tips | Saam Tv

पोट भरलेले राहते

आहारात फायबर आणि प्रोटीन भरपूर असल्यास तुमचे पोट अधिक काळ भरलेले राहाते.

Weight Loss Tips | canva

फळे खा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी फळांचे सेवन करणे गरजेचे आहे.

Weight Loss Tips

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Lemon Juice: या लोकांनी चुकूनही पिऊ नका लिंबू पाणी

Lemon Juice | Canva