Lose Belly Fat : गरम पाण्यात मिसळून प्या 'या' फळाचा रस, पोटाची ढेरी झपाट्याने होईल कमी

Shreya Maskar

लठ्ठपणा

पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी लिंबू खूपच फायदेशीर ठरते. लिंबाचा रस एक नैसर्गिक चरबी-जाळणारा घटक म्हणून काम करतो.

Obesity | yandex

लिंबाचा रस

लिंबाचा रस प्यायल्याने शरीराचा चयापचय दर (मेटाबॉलिक रेट) देखील वाढतो. या वाढलेल्या चयापचय दरामुळे तुम्हाला लवकर वजन कमी करण्यास मदत होते.

Lemon Juice | yandex

कधी प्यावे?

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी लिंबाचा रस प्यायल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. मात्र असे नियमित महिनाभर करणे गरजेचे आहे.

When to drink it? | yandex

रेसिपी

लिंबाचा रस तयार करण्यासाठी एका ग्लासात कोमट पाणी घ्या आणि त्यात एका लिंबाचा रस घाला. गोडव्यासाठी तुम्ही अर्धा किंवा एक चमचा मध घालू शकता.

Recipe | yandex

कोमट पाणी

सर्वकाही व्यवस्थित मिसळा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. मिश्रण कोमट झाल्यावर प्या. यात मीठ टाकू नका.

Warm Water | yandex

मध

कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते, ज्यामुळे विविध आजारांचा धोका कमी होतो.

Honey | yandex

फायदे

लिंबू, मध आणि कोमट पाणी एकत्र प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होते. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Benefits | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | yandex

NEXT : दैनंदिन जीवनातील 'या' चुका टाळा; पोटाची चरबी झटपट होईल कमी अन् कंबर दिसेल स्लिम

Lose Belly Fat | AI PHOTO
येथे क्लिक करा...