कोमल दामुद्रे
वाढत्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत डाएट करणे गरजेचे आहे.
आहारात फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करण्याच्या प्रयत्न करा.
वजन कमी करण्यासाठी ओट्स, दलिया, पोहे आणि स्प्राउट्स यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश करा.
आहारात फायबर आणि प्रोटीन भरपूर असल्यास तुमचे पोट अधिक काळ भरलेले राहाते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी फळांचे सेवन करणे गरजेचे आहे.
कॅलरी सहजपणे बर्न करण्यासाठी फळे उपयुक्त ठरु शकतात.
रात्रीच्या जेवणात लिक्विड आहार घ्यावा. वजन कमी करण्यासाठी संध्याकाळी ७ वाजेच्या आधी जेवा.