सुटलेलं पोट झटक्यात जाईल आत! रात्री भात खाण्याऐवजी खा 'हा' 1 पदार्थ; वजन राहील नियंत्रणात

Manasvi Choudhary

वजन वाढणे

वजन वाढणे या समस्येने पुरूषांसह महिला त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

Woman Weight Loss Tips

कमी जेवणे

रात्री हलकं आणि कमी जेवण खावे असं तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलेच असेल मात्र यामागचं कारण म्हणजे काय हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Weight Loss Tips

भात खाणं टाळतात

रात्रीच्या आहारात अनेकजण भात खाणं टाळतात. भात खाल्ल्याने नेमका काय होते.

Weight Loss Tips

ब्लड शुगर लेव्हल वाढते

रात्रीच्यावेळी भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. तसेच वजन देखील वाढते.

Blood Sugar Levels | pinterest

ओट्स खा

अनेकजण रात्रीच्या वेळी ओट्स खातात. ओट्समधील फायबर यु्क्त गुणधर्मामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

Oats

ज्वारी- नाचणीची भाकरी खा

रात्रीच्या आहारात तुम्ही भाताऐवजी ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खा. ज्वारी आणि नाचणी पचायला हलकी असते यामुळे यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहून वजन वेगाने कमी होते.

Jowar Bhakri | pinterest

मिक्स डाळींचे सूप प्या

मिक्स डाळीचे सूप प्यायल्याने शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते यासाठी तुम्ही मूग, मसूर आणि तुरीची डाळ एकत्र उकळून, त्यात लसूण-जिऱ्याची फोडणी देऊन गरम-गरम सूप करून प्या.

mix Vegetable Soup

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Hair Care Tips
येथे क्लिक करा...