एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Manasvi Choudhary

केसांसाठी घरगुती उपाय

महिला सुंदर आणि दाट केसांसाठी अनेक घरगुती उपाय करतात. लांब आणि मजबूत केसांसाठी स्वयंपाकघरातील गोष्टी महत्वाच्या आहेत.

Hair Care Tips

रात्री करा हे काम

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सोपे उपाय केल्याने केस दाट होण्यासाठी फायदा होईल.

Hair Care Tips

झोपण्यापूर्वी केस विंचरा

झोपण्यापूर्वी केस विंचरणे अत्यंत महत्वाचे आहे.

Hair Care Tips | Yandex

रात्री केसांना लावा तेल

रात्री तेल लावल्याने केस मॉइश्चरायझ आणि कोरडे होत नाही.

Hair Oil

केस बांधून झोपा

रात्री झोपताना केस मोकळे ठेवू नका. केस मोकळे ठेवल्याने तुटू शकतात. व केसांचा गुंता होतो.

Hair Care Tips | Pintrest

केस ओले ठेवू नका

रात्र केस धुतल्यानंतर ते कोरडे करा. ओल्या केसांमुळे केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता अधिक असते.

Wet Hair | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: लग्नानंतर बायकोला राणीसारखं ठेवतात 'या' 4 राशींचे पुरुष! कधीच करत नाहीत भांडणं

Marriage Astrology Tips
येथे क्लिक करा...