Weightloss Tips: मासिक पाळीनंतर खा हे पदार्थ , वजन होईल कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लठ्ठपणा

लठ्ठपणाची समस्या आजकाल अनेक महिलांमध्ये दिसून येते. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजार होण्याची शक्ता असते.

Obesity | Yandex

वर्कआऊट

वजन कमी करण्यासाठी आपण वर्कआऊट आणि डायट करतो. योग्य आहाराचे सेवन केल्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते.

Exercise | Yandex

वेदना आणि त्रास

मासिक पाळी महिलांमध्ये दर महिन्याला होते. यादरम्यान अनेक महिलांना वेदना आणि त्रास होतो.

Pain and discomfort | Yandex

वजन

मासिक पाळी संपल्यानंतर या पदार्थाचे सेवन केल्या तुमचे वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

Weight | Yandex

कॉफी

कॉफीमध्ये साखर आणि मलई टाकून त्याचे सेवन करा यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Coffee | Yandex

ड्राय फ्रुट्स

मासिक पाळीनंतर ड्राय फ्रुट्सचे सोवन करावे त्यामुले वदन कमी होण्यास मदत होते.

Dry Fruits | Yandex

चिया सिड्स

चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते.

Chia Seeds | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer | Yandex

NEXT: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरुवात

Garlic Benefits | Social Media