Siddhi Hande
वजन कमी करण्यासाठी फळे खूप गुणकारी आहेत.
आरोग्यदायी फळांमध्ये फायबर,जीवनसत्वे आणि पोषक घटक असतात.
सफरचंदामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे आपले पोट भरलेले असते. त्यामुळे आहारात सफरचंदाचा समावेश करा.
बेरीमध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी बेरी फार गुणकारी आहेत.
आरोग्यदायी द्राक्षे इंसुलिनची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर द्राक्षे खाल्याने वजन देखील कमी होते.
संत्रींमध्ये फायबर, व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आहारात संत्रीचा नेहमी समावेश करावा.
पपई शरीराच्या पचनक्रियेला सुधारत असते. त्याचबरोबर पपई शरीराचे वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहे.