Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी घरीच करा हे 5 सोपे उपाय

Manasvi Choudhary

वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे हेच कारण नाही तर तुम्ही घरी देखील उपाय करू शकता.

Weight Loss Tips

कोमट पाणी आणि लिंबू

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्या.

Lemon And Water | GOOGLE

जिरे, ओवा पाणी

रात्री एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या.

Coriander and cumin water | Yandex

प्रथिनेयुक्त पदार्थ खा

नाश्त्यात मोड आलेली कडधान्ये, अंडी किंवा पनीरचा समावेश करा. प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेले वाटते, ज्यामुळे अवेळी लागणारी भूक कमी लागते

Sprout | Google

हलका आहार घ्या

झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी जेवा. रात्रीच्या जेवणात सूप, मुगाची खिचडी किंवा सॅलड यांसारख्या हलक्या पदार्थांचा समावेश करा.

Khichdi Recipe

दालचिनी चहा प्या

दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. दुधाच्या चहाऐवजी दालचिनीचा काढा किंवा चहा घेतल्याने चरबी जाळण्यास मदत होते.

Tea | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Masala Khichdi Recipe: हॉटेलसारखी मसाला खिचडी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...