Weight Loss | रात्रीच्या 'या' सवयींमुळे वाढते पोटाची चरबी, जाणून घ्या

Shraddha Thik

खराब लाईफस्टाईल

खराब लाईफस्टाईल आणि वाईट खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आज भारतातील प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाला बळी पडला आहे.

Unhealthy But Healthy Food | Yandex

पोटाची चरबी

तसेच तुम्हाला पोटाची चरबी टाळायची असेल तर रात्री झोपताना तुम्ही या सवयी टाळणे गरजेचे आहे.

weight loss | Yandex

रात्री उशिरा जेवण्याची सवय

रात्री उशिरा जेवल्याने अन्नाचे पचन नीट होत नाही, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. अशा वेळी जर तुम्हालाही रात्री उशिरा जेवण्याची सवय लागली असेल तर ती आजच बदला.

Night Dinner | Yandex

वजन वाढू शकते...

वास्तविक, रात्री शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. शिवाय, कॅलरीज बर्न करणे देखील कठीण होते. त्यामुळे वजन वाढू लागते.

Causes Of Weight Gain | Yandex

पुरेशी झोप न मिळाल्याने

रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन तयार होऊ लागते. या हार्मोनमुळे मेंदूमध्ये नैराश्य येते.

Sleep | Yandex

दिवसभर थकवा जाणवतो

अशा स्थितीत आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो आणि अति आहाराचेही बळी पडतात. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची शक्यता वाढते.

Weakness | Yandex

गरम दूध

दुधामध्ये भरपूर कॅलरीज असतात जे शरीरासाठीही खूप फायदेशीर असतात. पण झोपण्यापूर्वी गरम दूध प्यायल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते.

Warm Milk | Yandex

Next : Anger Issue | पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते रागाचे प्रमाण?

Womens | Yandex
येथे क्लिक करा...