Anger Issue | पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते रागाचे प्रमाण?

Shraddha Thik

घर आणि ऑफिस

घर आणि ऑफिसच्या टेन्शनपासून दूर राहून काही दिवस प्रियजनांसोबत घालवा.

Anger Issue In Women | Yandex

तणावाची पातळी

कारण हे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे, कारण लोकांच्या तणावाची पातळी सतत वाढत आहे.

Womens | Yandex

एका अभ्यासानुसार,

भारतातील महिलांमध्ये तणाव आणि राग पुरुषांच्या तुलनेत 12 टक्के जास्त आहे. तर 10 वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय महिलांना पुरुषांइतकाच राग येत होता.

Anger Affect On Health | Yandex

भारतीय महिलांना...

प्रतिकूल परिस्थितीतही संयमी, गंभीर, सौम्य आणि शांत राहणाऱ्या भारतीय महिलांना इतर देशातील महिलांपेक्षा दुप्पट राग येतो, हेही आश्चर्यकारक आहे.

Health | Yandex

आरोग्यावर वाईट परिणाम

रागामुळे महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Anger | Yandex

उच्च रक्तदाब

देशातील प्रत्येक चौथी व्यक्ती ही उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे.

High Blood Pressure | yandex

अनियंत्रित रक्तदाब

तसेच रागामुळे होणाऱ्या अनियंत्रित रक्तदाबामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार झपाट्याने वाढले आहेत.

Next : Health Tips | सकाळी उठल्यावर दररोज 'ही' कामे करा, राहाल Mentally Fresh

येथे क्लिक करा...