Weight Loss Poha: वजन कमी कारायचं आहे आणि चटपटीत पण हवयं? मग सकाळी नाश्त्याला खा 'हे' हेल्दी पोहो

Shruti Vilas Kadam

पोहे का उपयुक्त ठरतात?

पोहे हलके, कमी कॅलरीचे आणि पचायला सोपे असल्याने वजन कमी करताना उत्तम पर्याय मानले जातात.

Diet Pohe | Google

योग्य पोहे

पातळ पोहे वापरावेत. जाड पोहे टाळल्यास कॅलरी नियंत्रणात राहतात आणि पचन सुधारते.

Kanda Pohe | GOOGLE

कमी तेलात फोडणी

तेलाऐवजी ऑलिव्ह ऑइल किंवा शेंगदाणा तेल फार कमी प्रमाणात वापरावे, ज्यामुळे फॅट वाढत नाही.

Indori Pohe Recipe

भाज्यांचा भरपूर वापर

कांदा, गाजर, मटार, सिमला मिरची अशा भाज्या घातल्याने फायबर वाढते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.

fitness diet food

प्रथिनांसाठी मोड आलेले कडधान्ये

मोड आलेले मूग किंवा चणा घातल्याने प्रथिने मिळतात आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Diet Pohe

मीठ आणि साखर नियंत्रणात

जास्त मीठ किंवा साखर टाळा. चवीसाठी लिंबाचा रस आणि हिरवी मिरची वापरावी.

Diet Pohe

कसे आणि कधी खावे?

नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी हे पोहे उत्तम ठरतात. हळू हळू खाल्ल्यास पचन चांगले होते आणि ओव्हरईटिंग टळते.

Diet Pohe

Lotus Mangalsutra Design: मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स शोधताय? पाहा या ७ ट्रेंडी कमळ मंगळसूत्र डिझाईन

Lotus Mangalsutra Design
येथे क्लिक करा