Lotus Mangalsutra Design: मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स शोधताय? पाहा या ७ ट्रेंडी कमळ मंगळसूत्र डिझाईन

Shruti Vilas Kadam

शुभतेचे प्रतीक असलेले कमळ

कमळ हे पवित्रता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कमळ डिझाईन मंगळसूत्राला विशेष धार्मिक महत्त्व आहे.

Lotus Mangalsutra Design

पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनचा संगम

कमळाच्या नक्षीकामात पारंपरिक कलेसोबतच आधुनिक टच दिसतो, ज्यामुळे हे मंगळसूत्र सर्व वयोगटातील महिलांना शोभून दिसते.

Lotus Mangalsutra Design

रोजच्या वापरासाठी योग्य

हलके आणि स्लीक डिझाईन असल्याने कमळ डिझाईन मंगळसूत्र दैनंदिन वापरासाठी अतिशय सोयीस्कर ठरते.

Lotus Mangalsutra Design

आकर्षक पेंडंट डिझाईन

कमळाच्या आकारातील पेंडंट मंगळसूत्राला वेगळी ओळख देते आणि सौंदर्यात भर घालते.

Lotus Mangalsutra Design

सोनं, काळे मणी आणि डायमंडची नक्षी

या डिझाईनमध्ये सोनं, काळे मणी, कुंदन किंवा डायमंडचा सुंदर वापर केलेला असतो.

Lotus Mangalsutra Design

सण-समारंभासाठी परफेक्ट निवड

लग्नसमारंभ, पूजा किंवा सणांच्या दिवशी कमळ डिझाईन मंगळसूत्र विशेष आकर्षक दिसते.

Lotus Mangalsutra Design

बायकोसाठी भेटवस्तू म्हणून उत्तम पर्याय

लग्न किंवा विशेष प्रसंगी कमळ डिझाईन मंगळसूत्र ही एक भावनिक आणि शुभ भेट ठरते.

Lotus Mangalsutra Design

Girls Shirt Style: जिन्सवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट शर्ट; ऑफिस किंवा कॉलेजमध्ये दिलास सगळ्यात ग्लॅमरस

Girls Shirt Style
येथे क्लिक करा