Vidya Balan Weight loss : विद्या बालनचं वजन घटवणाऱ्या डाएटमध्ये आहे तरी काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग

विद्या बालनने अलिकडेच कार्तीक आर्यनच्या चंदू चॅम्पियन या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हाजेरी लावली होते.

Vidya Balan Beauty | @balanvidya

वेट लॉस

या कार्यक्रमादरम्यान लोकांचे लक्ष विद्याने केलेल्या तिच्या हटके फिगर आणि वेट लॉस कडे गेले.

Vidya Balan Dress | @balanvidya

सडपातळ आणि कॉन्फिडेंट

विद्या या कार्यक्रमात पूर्वीपेक्षा खूप सडपातळ आणि कॉन्फिडेंट दित होती.

Vidya Balan look | @balanvidya

चेहऱ्यावरचा ग्लो

विद्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ग्लो पाहुन तिच्या चाहत्यांनी भरभरुन कौतुक केले आहे.

Vidya Balan Photos | @balanvidya

वेट लॉस जर्नि

काही दिवसानंपूर्वी विद्याने तिच्या वेट लॉस जर्नि बद्दल सांगीतले. विद्याने वेट लॉस दरम्याण आहाराकडे विशेष लक्ष दिल्याचे तिनं सांगीतले.

Vidya Balan fans | @balanvidya

ग्लूटन फ्रि डायट

माहितीनुसार, विद्याने 'ग्लूटन फ्रि डायट' आणि 'नो रॉ डायट' करत वजन कमी केले आहे.

Vidya Balan diet | @balanvidya

वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन

विद्याच्या वेटलॉसमुळे अनेक लोकांना वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

Vidya Balan Saree | @balanvidya

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Vidya Balan smile | @balanvidya

NEXT: निळी साडी अन् गोड हास्य, 'इमली' फेम मधुरा जोशीचं सौंदर्य खुललं

Madhura Joshi