Madhura Joshi: निळी साडी अन् गोड हास्य, 'इमली' फेम मधुरा जोशीचं सौंदर्य खुललं

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी जोशी सौंदर्यामुळे लक्ष वेधून घेते आहे.

Madhura Joshi | Instagram

नवीन फोटो

मधुरा तिचे साडीतील नवीन नवीन फोटो पोस्ट करत असते.

Madhura Joshi | Instagram

फारच सुंदर

मधुराच्या निळ्या साडीतील फोटो फारच सुंदर दिसत आहेत.

Madhura Joshi | Instagram

ज्वेलरी लूक

साडीवर तिने कानातले आणि नाकात नथ घातली आहे.

Madhura Joshi | Instagram

असा आहे मेकअप

मोकळ्या केसांसह माधुरीने नॉर्मल न्यूड मेकअप केला आहे.

Madhura Joshi | Instagram

फोटोतील हास्य

या फोटोतील माधुरीचं हास्य पाहून चाहते वेडेपिसे झाले आहेत.

Madhura Joshi | Instagram

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

मधुराच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Madhura Joshi | Instagram

NEXT: Pratibha Ranta: 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीचा किलर लूक, फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचे ठोके चुकले

Peatibha Ranta | Instagram