Pratibha Ranta: 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीचा किलर लूक, फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचे ठोके चुकले

Manasvi Choudhary

Pratibha Rantaखास फोटो

प्रतिभा रंताने सोशल मीडियावर काही खास अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Pratibha Ranta | Instagram

चाहत्यांकडून होतय कौतुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Pratibha Ranta | Instagram

ग्लॅमरस लूक

ग्लॅमरस लूकमध्ये प्रतिभाने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Pratibha Ranta | Instagram

असा आहे लूक

प्रतिभाचे ब्लॅक कोरसेट टॉपमधील फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

Pratibha Ranta | Instagram

शमाची भूमिका

हिरामंडी या वेब सीरिजमध्ये प्रतिभाने शमाची भूमिका साकारली होती.

Pratibha Ranta | Instagram

या चित्रपटात दिसली

यानंतर प्रतिभा रंता 'लापता लेडीज' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली.

Pratibha Ranta | Instagram

NEXT: Rinku Rajguru: रिंकू लग्नासाठी तयार? पण असा मुलगा हवाय!

Rinku Rajguru | Saamtv