Weight Loss: एका महिन्यात ४-५ किलो वजन कमी करता येतं का?

Shruti Vilas Kadam

वजन कमी करणे


एक महिन्यात ४-५ किलो वजन कमी करणे शक्य आहे, पण ते योग्य आहार, व्यायाम आणि झोपेच्या सवयींच्या मदतीनेच सुरक्षितपणे करावे.

Weight Loss

कॅलोरी डेफिसिट गरजेचं आहे


दररोज ५०० ते १००० कॅलोरींचं डेफिसिट ठेवून तुम्ही आठवड्याला सुमारे ०.५ ते १ किलो वजन कमी करू शकता.

Weight Loss

डाएटमध्ये सकस अन्नाचा समावेश


फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिनयुक्त अन्न आणि कमी साखर-तेल वापरून केलेला आहार उपयुक्त ठरतो.

Weight Loss

कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगचा समतोल


चालणे, धावणे, पोहणे यासारख्या कार्डिओ व्यायामासोबतच वेट ट्रेनिंग केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि मांसपेशी मजबूत होतात.

Weight Loss

पाणी भरपूर प्या


दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि भूकही नियंत्रित राहते.

Weight Loss

झोप आणि तणाव यावर नियंत्रण ठेवा


चांगली झोप (७-८ तास) आणि तणाव नियंत्रणामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया जलद होते.

Weight Loss

बाहेरचं खाणं टाळा


अतिशय कमी खाणं किंवा केवळ लिक्विड डाएट यासारख्या अतिरेकी उपायांमुळे वजन लगेच कमी होऊ शकतं, पण पुन्हा वाढण्याचा धोका असतो.

Weight Loss

तज्ज्ञांचा सल्ला घ्या


वजन कमी करताना कोणताही आहार किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते.

Weight loss

Sreeleela: किसिक गर्ल श्रीलीलाचा नवा एलिगन्ट लूक पाहिलात का?

Sreeleela: किसिक गर्ल श्रीलीलाचा नवा बोल्ड लूक पाहिलात का?
येथे क्लिक करा