Sreeleela: किसिक गर्ल श्रीलीलाचा नवा एलिगन्ट लूक पाहिलात का?

Shruti Vilas Kadam

शिक्षण


श्रीलीलाचा अमेरिकेतील डेट्रॉइटमध्ये 14 जून 2001 रोजी जन्म झाला असून, तेच्या कुटुंब नंतर बंगलोरमध्ये स्थायिक झाले. तिने MBBS शिकतानाच अभिनयामध्ये प्रवेश केला.

Sreeleela

भरतनाट्यम


लहानपणापासून तिने भरतनाट्यम शिकले आणि ८ व्या वर्षीच अरंगेत्रम केलं.

Sreeleela

करियरची सुरुवात आणि SIIMA पुरस्कार


2017 मध्ये ‘Kiss’ चित्रपटाने तिचा प्रारंभ झाला (2019 रिलीज), त्यानंतर ‘Pelli SandaD’ आणि ‘Dhamaka’ मध्ये काम करून तिने SIIMA पुरस्कार पटकावला.

Sreeleela

वैक्तिक जबाबदारी आणि पालकत्व


फेब्रुवारी 2022 मध्ये तिने दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतले आणि 2025 मध्ये तिने आणखी एक बाळाला दत्तक घेतले.

Sreeleela

फिल्म आणि आगामी प्रोजेक्ट्स


‘Pushpa 2’ मधील ‘Kissak’ नृत्याने तिला लोकप्रियता मिळाली आणि नंतरची ‘Robinhood’, ‘Ustaad Bhagat Singh’ (पवन कल्याणसोबत), ‘Junior’, ‘Mass Jathara’, ‘Guntur Kaaram’ अशा अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहेi.

Sreeleela

बॉलीवूड


तिला हॉलिवूड आणि हिंदी क्षेत्रात ‘Kartik Aaryan’ सोबत बॉलीवुड डेब्यू ऑफर आली आहे. ‘Dostana 2’ सारख्या मोठ्या OTT प्रोजेक्टमध्ये Janhvi Kapoor ऐवजी तिची निवड करण्यात आली.

Sreeleela

ब्रँड


तिच्याकडे wellness, lifestyle आणि फॅशन सारख्या अनेक ब्रँड्सचे ऑफर मिळाले आहेत

Sreeleela

सोशल मीडिया आणि चाहत्यांशी जोडलं


इंस्टाग्राम वर तिचे 12 मिलियन फॉलोअर्स असून, तिला Pushpa 2च्या किसीक गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली.

Sreeleela

Don 3: 'डॉन 3' मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार शाहरुख-प्रियंका!

Don 3
येथे क्लिक करा