ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नाश्त्याला तुम्ही इडलीही खावू शकता ,कारण त्यात कॅलरीज कमी असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.
पोह्यात सुद्धा कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने तुम्ही ते सकाळच्या नाश्त्याला खावू शकता.
दररोज सकाळी नाश्त्याला एक वाटी दही खाल्ल्याने ही वजन कमी करण्यास मदत होते.
दह्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला कडधान्याचा समावेश करु शकता.
मूग डाळीपासून तयार झालेला डोसा तुम्ही नाश्त्याला खावू शकता, यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात.
ओट्समध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने तुम्ही नाश्त्यामध्ये याचा समावेश करु शकता.
पोह्याप्रमाणे नाश्त्याला उपमा खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.