Shruti Vilas Kadam
या वयोगटातील मुलांचे वजन साधारण 8 ते 18 किलोदरम्यान असणे सामान्य मानले जाते. योग्य आहार आणि वाढ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शालेय वयातील मुलांचे वजन साधारण 20 ते 40 किलोपर्यंत असू शकते. यावेळी शारीरिक वाढ वेगाने होत असते.
13 ते 19 वर्षांच्या मुला-मुलींचे वजन उंची आणि शरीररचनेनुसार साधारण 45 ते 70 किलोपर्यंत असू शकते.
या वयोगटात BMI प्रमाणे वजन संतुलित ठेवणे महत्त्वाचे असते. साधारण 50 ते 75 किलो वजन अनेकांसाठी योग्य मानले जाते.
वय वाढल्यानंतर मेटाबॉलिझम कमी होऊ लागतो. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते आणि आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.
60 वर्षांनंतर शरीरातील स्नायू कमी होऊ लागतात. त्यामुळे संतुलित वजन राखण्यासाठी हलका व्यायाम आणि पौष्टिक आहार आवश्यक असतो.
फक्त वयानुसार नव्हे तर उंची, शरीररचना आणि आरोग्य लक्षात घेऊन वजन तपासणे महत्त्वाचे आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.