Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

Shruti Vilas Kadam

हृदयविकाराचा धोका वाढतो

व्यायाम नसल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर ताण येऊन Heart Disease होण्याचा धोका वाढतो.

Weight Loss | pinterest

मधुमेहाचा धोका

शारीरिक हालचाल कमी असल्याने इन्सुलिन नीट काम करत नाही आणि Type 2 Diabetes होण्याची शक्यता वाढते.

Weight Loss | pinterest

जॉइंट पेन आणि पाठदुखी

जास्त वजन आणि हालचालींचा अभाव यामुळे सांध्यांवर ताण येतो, ज्यामुळे गुडघेदुखी आणि पाठदुखी वाढते.

Weight Loss | pinterest

पचनसंस्था बिघडते

व्यायाम न केल्याने मेटाबॉलिझम स्लो होतो आणि Constipation सारख्या समस्या उद्भवतात.

Weight Loss | pinterest

मानसिक तणाव वाढतो

शारीरिक हालचालींचा अभाव मानसिक आरोग्यावर परिणाम करतो आणि Depression किंवा anxiety वाढू शकते.

Weight Loss | pinterest

श्वास घेण्यास त्रास

जास्त वजनामुळे फुफ्फुसांवर ताण येतो आणि Breathlessness जाणवू शकतो.

Weight Loss Tips | pinterest

लठ्ठपणा वाढतो

व्यायाम न केल्यास वजन सतत वाढत जातं आणि Obesity गंभीर स्वरूप घेऊ शकतो.

Weight Loss

Rajbhog Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरी बनवा टेस्टी राजभोज, वाचा सोपी रेसिपी

Rajbhog Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा