Rajbhog Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरी बनवा टेस्टी राजभोज, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

छेना (पनीर) तयार करा

दूध उकळून त्यात लिंबाचा रस घालून फाडा. तयार झालेलं पनीर कापडात गाळून पाणी काढून टाका.

Rajbhog Recipe

मऊसर मळणं

छेना ८–१० मिनिटे हाताने मळून गुळगुळीत आणि मऊ बनवा, जेणेकरून गोळे तुटणार नाहीत.

Rajbhog Recipe | Saam Tv

स्टफिंग तयार करा

सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ता) बारीक करून त्यात थोडं केशर आणि वेलची पावडर मिसळा.

Rajbhog Recipe | Saam Tv

गोळे बनवा

छेनाचे मोठे गोळे करून त्यात सुकामेव्याचं स्टफिंग भरून नीट बंद करा.

Rajbhog Recipe | Saam Tv

साखरेचा पाक तयार करा

पाण्यात साखर उकळून हलका पाक तयार करा. त्यात केशर घालून सुगंध वाढवा.

Rajbhog Recipe | Saam tv

राजभोग शिजवा

तयार गोळे उकळत्या पाकात टाकून १२–१५ मिनिटे शिजवा. ते फुगून दुप्पट होतात.

Rajbhog Recipe

थंड करून सर्व्ह करा

गॅस बंद करून राजभोग थंड होऊ द्या. नंतर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा.

Quick easy Rajbhog sweet recipe | saam tv

Makeup Remover: मेकअप काढताना केमिकल रिमूव्हरपेक्षा घरी असलेल्या या सामग्रीने करा नॅचरल मेकअप रिमूव्ह

Homemade Makeup Remover
येथे क्लिक करा