Shruti Vilas Kadam
कापसावर थोडं नारळ तेल घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा, मेकअप सहज निघतो.
कच्च्या दुधात कापूस भिजवून चेहरा पुसल्यास मेकअप आणि घाण साफ होते.
नैसर्गिक ॲलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा, त्वचा स्वच्छ आणि शांत होते.
गुलाबपाणी आणि थोडं तेल मिसळून वापरल्यास त्वचा फ्रेश राहते.
काकडीचा रस चेहऱ्यावर लावून पुसल्यास मेकअप काढण्यास मदत होते.
थोडं मध आणि लिंबाचा रस मिसळून लावल्यास त्वचा स्वच्छ आणि ग्लोइंग होते.
हलक्या कोमट पाण्यात कापड भिजवून चेहरा पुसल्यास मेकअप सहज निघतो.
Hair Care: उन्हाळा सुरु झाल्यावर केसात अचानक कोंढा वाढलाय? मग आठवडाभर वापरा 'हे' तेल