Hair Care: उन्हाळा सुरु झाल्यावर केसात अचानक कोंढा वाढलाय? मग आठवडाभर वापरा 'हे' तेल

Shruti Vilas Kadam

केसांना पोषण मिळते

बदाम तेलात व्हिटॅमिन E भरपूर असते, ज्यामुळे केसांना खोलवर पोषण मिळते.

Hair care | Saam Tv

केसगळती कमी होते

नियमित वापरामुळे मुळं मजबूत होतात आणि केसगळती कमी होते.

Hair Care | Saam Tv

केस मऊ आणि सिल्की बनतात

बदाम तेल केसांना नैसर्गिक कंडिशनिंग देऊन त्यांना मऊ आणि चमकदार बनवते.

Hair Care

डँड्रफ कमी करतो

कोरडी टाळू सुधारून कोंडा कमी करण्यास मदत होते.

Hair Care

केसांची वाढ वाढवते

रक्ताभिसरण सुधारून केसांची वाढ जलद होते.

Hair Care

वापरण्याची पद्धत

हलकं गरम बदाम तेल टाळूवर मसाज करा, ३०-४५ मिनिटे ठेवा किंवा रात्रभर ठेवून सकाळी धुवा.

Hair Care

स्प्लिट एंड्स कमी होतात

केसांच्या टोकांवर लावल्यास फाटलेले केस कमी दिसतात आणि केस हेल्दी राहतात.

Hair Care | Saam tv

Mothers Day 2026: कमी बजेटमध्ये आईला द्या हे ७ खास गिफ्ट, मदर्स डे स्पेशल करुन आईला करा खूश

Mothers Day 2026 | Saam tv
येथे क्लिक करा