Mothers Day 2026: कमी बजेटमध्ये आईला द्या हे ७ खास गिफ्ट, मदर्स डे स्पेशल करुन आईला करा खूश

Shruti Vilas Kadam

हाताने बनवलेलं ग्रीटिंग कार्ड

स्वतः तयार केलेलं कार्ड किंवा पत्र आईसाठी खूप भावनिक आणि खास ठरतं.

Mothers day | canva

आईसाठी एक दिवस सुट्टी

त्या दिवशी घरकाम स्वतः करून आईला पूर्ण आराम द्या.

celebration | Yandex

आवडीचा नाश्ता किंवा जेवण

आईसाठी तिच्या आवडीचा पदार्थ बनवून तिला सरप्राईज द्या.

Mothers day | Yandex

फोटो कोलाज किंवा व्हिडिओ

जुन्या आठवणींचा फोटो कोलाज किंवा छोटा व्हिडिओ तयार करा.

छोटं पण उपयोगी गिफ्ट

किचन आयटम, स्किनकेअर प्रॉडक्ट किंवा तिच्या आवडीचं पुस्तक द्या.

Mothers Day 2026 | Yandex

फुलं आणि चॉकलेट

कमी खर्चात सुंदर बुके आणि गोड सरप्राईज देऊन आईला खुश करा.

Mothers Day 2026 | Yandex

मनापासून धन्यवाद

आईला समोर बसून तिच्या प्रेमाबद्दल “धन्यवाद” म्हणा हेच सर्वात मोठं गिफ्ट आहे.

Mothers Day 2026 | Yandex

Raja Shivaji: 'सर्वांनी महाराजांसाठी काम केलं'; 'राजा शिवाजी'साठी कलाकारांनी नाकारलं मानधन

'Raja Shivaji' | instagram
येथे क्लिक करा