Weight Loss Recipe : कैरीचा 'हा' पदार्थ वजन कमी करण्यासाठी वरदान, पोटाची ढेरी होईल गायब

Shreya Maskar

उन्हाळा

उन्हाळा म्हणजे कैरी आणि आंब्याचा सीझन. कैरी- आंब्यापासून चटण्या, स्मूदी, शेक आणि आईस्क्रीम बनवले जातात. कैरी अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे यांनी समृद्ध आहे.

Summer | yandex

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी कैरी खा. कैरीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबर पचायला वेळ लागतो. ते तुमच्या शरीरात बराच काळ टिकून राहत असल्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते.

Weight Loss | yandex

पचन क्रिया सुधारते

कैरीमध्ये चरबीचे प्रमाण नसते, जे पचनासाठी चांगले आहे. वजन कमी करण्यासाठी रोज कैरीचे पदार्थ खा.

Improves Digestion | yandex

वजन कमी

तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल. तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी खास कैरीचे सॅलड बनवा. त्यात कोणतीही साखर घालू नका.

Weight Loss Goals | yandex

कैरीचे सॅलड

कैरीचे सॅलड बनवण्यासाठी कैरी, कांदा, हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, चाट मसाला, लाल तिखट, गूळ, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Raw Mango Salad | yandex

कैरी

कैरीचे सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरी सोलून त्याचे बारीक तुकडे करा आणि किसून घ्या. यात पाणी टाकू नका.

Raw Mango | yandex

कोथिंबीर

मोठ्या बाउलमध्ये किसलेली कैरी, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र करा. यात लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि किसलेला गूळ घाला.

Coriander | yandex

शेंगदाण्याचा कूट

सॅलडची चव आणि पोषण वाढवण्यासाठी यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला. अशाप्रकारे पौष्टिक कैरीचे सॅलड तयार आहे.

Roasted Peanut Powder | yandex

उन्हाळा

उन्हाळा म्हणजे कैरी आणि आंब्याचा सीझन. कैरी- आंब्यापासून चटण्या, स्मूदी, शेक आणि आईस्क्रीम बनवले जातात. कैरी अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे यांनी समृद्ध आहे.

NEXT : ना परतायची गरज ना भाजायची, फक्त ५ मिनिटांत 'अशी' बनवा कांद्याची झणझणीत चटणी

Kandyachi Chutney Recipe | saam tv
येथे क्लिक करा...