Weight Loss : ना डाएट, ना औषधं; सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' ड्रिंक, ७ दिवसांत वजनात दिसेल फरक

Shreya Maskar

वजन कमी करणे

धावपळीच्या जगात आपण रोज जंक फूड खातो, ज्यामुळे वजन, पोटाची चरबी वाढते. तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर दुधी भोपळ्याचा रस रामबाण उपाय आहे.

Weight Loss | pinterest

दुधी भोपळ्याचा रस

दुधी भोपळ्याचा रस हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कमी कॅलरीयुक्त आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण पेय आहे. यात सुमारे ९६% पाणी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.

Bottle Gourd Juice | pinterest

दुधीतील पोषक घटक

दुधी भोपळ्याचा रस शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास आणि पोट भरलेले ठेवण्यास मदत करतो.

Bottle Gourd | pinterest

साहित्य

दुधीचा ज्यूस बनवण्यासाठी दुधी, पुदिन्याची पाने , किसलेले आले, लिंबाचा रस, काळे मीठ इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | pinterest

दुधी

दुधीचा ज्यूस बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधी सोलून त्याचे छोटे तुकडे करा. त्यानंतर काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा.

Bottle Gourd | pinterest

पुदिना

मिक्सरमध्ये दुधी, पुदिना, आलं आणि पाणी घालून बारीक वाटून घ्या. तयार मिश्रण गाळून घ्या.

Mint | pinterest

लिंबाचा रस

आता दुधीचा ज्यूसमध्ये लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून चांगले मिसळा. अशाप्रकारे हेल्दी दुधीचा ज्यूस तयार आहे.

Lemon Juice | pinterest

कधी प्यावे?

रिकाम्या पोटी नियमितपणे याचे सेवन केल्याने चयापचय क्रिया सुधारू शकते आणि पोटावरील चरबी कमी होण्यासही मदत होते.

Drink | pinterest

NEXT : कैरीचा 'हा' पदार्थ वजन कमी करण्यासाठी वरदान, पोटाची ढेरी होईल गायब

Weight Loss | yandex
येथे क्लिक करा...