Weight Loss Exercise : हिवाळ्यात न चुकता करावा 'हा' व्यायाम, झटपट वजन होईल कमी

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे शरीराची गती मंदावते. थंड वातावरणामुळे सकाळी उठून फिरायला, व्यायाम करायला आपण टाळाटाळ करतो. जे आरोग्यास चांगले नाही.

Weight Loss Exercise | yandex

उत्साही शरीर

हिवाळ्यात शरीरात उत्साह राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. हिवाळ्यात सकाळी उठून व्यायाम केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss Exercise | yandex

व्यायाम

हिवाळ्यात सकाळी नियमित घराबाहेर जा. पळा आणि सायकलिंग करा. यामुळे शरीराला ऊब मिळते. तसेच पोटाची चरबी कमी होते.

Weight Loss Exercise | yandex

कमी वजन

हिवाळ्यात व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर ३०-४५ मिनिटे व्यायाम करा.

Weight Loss Exercise | yandex

सायकलिंग

हिवाळ्यात जॉगिंग , सायकलिंग केल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. हृदयाला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

Weight Loss Exercise | yandex

रक्तप्रवाह

शरीरातील रक्तप्रवाह वेगवान होतो. अन्नपचन, चयापचय क्रिया उत्तम होते. तसेच हिवाळ्यात शरीरात उत्साह वाढतो.

Weight Loss Exercise | yandex

शारिरीक व्यायाम

तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात जर व्यायाम उत्तम केला तर ब्राऊन फॅट ऍक्टिव्ह होतात. जे कॅलरी बर्न करण्यासाठी उपयुक्त ठरतात. ‌

Weight Loss Exercise | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Weight Loss Exercise | yandex

NEXT : पोळपाट- लाटणं न वापरता बनवा गोल चपाती, 'ही' आहे युनिक ट्रिक

Roti Making Tips | yandex
येथे क्लिक करा...