Manasvi Choudhary
बडीशेपचा वापर स्वयंपाकघरात पदार्थामध्ये केला जातो.
बडीशेपमध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी घटक असतात.
जेवल्यानंतर देखील अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते.
बडीशेपमधील पोषक घटकांमुळे मेटाबॉलिझमची गती वाढते यामुळे वजनावर परिणाम होतो.
वजन कमी करण्यासाठी बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो.
रोज सकाळी बडीशेपचं पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
बद्धकोष्ठता आणि पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी बडीशेपचं पाणी पिणे फायदेशीर आहे