Shruti Vilas Kadam
नारळ पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते, तर लिंबू पाणीही शरीराला ताजेतवाने ठेवते. दोन्ही हायड्रेशनसाठी फायदेशीर.
लिंबू पाणी त्वरित ऊर्जा देते, तर नारळ पाणी शरीराला कूल आणि फ्रेश ठेवते.
लिंबू पाणी पचन सुधारते आणि डिटॉक्ससाठी उपयुक्त आहे, तर नारळ पाणी पोट शांत ठेवते.
दोन्ही पेये कमी कॅलरीची आहेत, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय.
सकाळी लिंबू पाणी पिणे फायदेशीर, तर दिवसभरात किंवा वर्कआउटनंतर नारळ पाणी उत्तम.
नारळ पाणी पोटॅशियम आणि मिनरल्सने भरलेले असल्यामुळे डीहायड्रेशन टाळते.
त्वरित एनर्जी आणि डिटॉक्ससाठी लिंबू पाणी, तर थंडावा आणि हायड्रेशनसाठी नारळ पाणी – दोन्ही आपल्या गरजेनुसार निवडा.