Weight Gain Tips : ७ दिवसात वजन झरझर वाढेल, ब्रेकफास्टमध्ये या पदार्थांचा करा समावेश

कोमल दामुद्रे

वजन वाढत नाही

कितीही खाल्ल तर काही जणांच्या अंगाला लागत नाही. त्याच्या शरीराची ठेवण अशी असते की, वजन वाढत नाही.

ब्रेकफास्ट

जर तुम्हालाही तुमचे वजन वाढवायचे असेल तर ७ दिवसांचा ब्रेकफास्ट या पद्धतीने करा

पनीर पराठा- मँगो लस्सी

यामध्ये भरपूर प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. तसेच अतिरिक्त कॅलरीज देखील आहे. यात साधरणत: अंदाजे ६०० कॅलरिज असतात.

उपमा -नारळ पाणी

उपम्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराच्या ऊर्जेसाठी फायदेशीर ठरते. नारळपाणी शरीराला हायड्रेट करते.

पोहे- संत्र्याचा ज्यूस

पोहे पचायला हलके असले तरी यात भरपूर कॅलरीज असतात. संत्र्याच्या रसात व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

चना चाट- लस्सी

चना चाटमध्ये प्रथिने आणि फायबर अधिक प्रमाणात आहे. तर लस्सी पचनास मदत करते. यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते.

आलू पराठा- ताक

बटाट्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आहेत. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. तसेच ताक पचनास मदत करते.

इडली- लिंबू पाणी

इडली पचायला हलकी आणि सोपी असते. लिंबू पाण्यामुळे आपण दिवसभर हायड्रेट आणि रिफ्रेश राहाण्यास मदत करते.

बेसन चिल्ला- केळी स्मूदी

बेसन चिल्लामध्ये प्रथिने आणि फायबर असते. केळी स्मूदीमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. यामध्ये साधरणत: ५०० कॅलेरीज प्रमाण असते.

Next : रखरखत्या उन्हात राहाल हेल्दी-फिट, नाश्त्यात करा या पदार्थांचा समावेश

Summer Diet | Saam Tv
येथे क्लिक करा