Summer Diet : रखरखत्या उन्हात राहाल हेल्दी-फिट, नाश्त्यात करा या पदार्थांचा समावेश

कोमल दामुद्रे

उन्हाळा

उन्हाळ्यात पाणी आणि योग्य अन्नपदार्थ खाणे चांगले असते. जे पचण्यास सोपे असते.

ब्रेकफास्ट

ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभरात काम करण्यासाठी ऊर्जा देते. त्यामुळे आरोग्यादायी पदार्थ खा.

दही-बेरी

उन्हाळ्यात चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता घ्यायचा असेल तर दह्यात विविध प्रकारच्या बेरी घालून खा.

चिया सीड्स - ओट्स

ओट्स आणि चिया सीड्समध्ये प्रथिने आणि फायबर असतात. चिया सीड्स थंड असतात. त्यामुळे उन्हाळ्यात अधिक फायदेशीर असतात.

फ्रूट सॅलड

तुम्ही नाश्त्यामध्ये फ्रूट सॅलडचा समावेश करु शकता. त्यात क्रंचसाठी काजू आणि बिया घालू शकता.

इडली-सांभार

कोणत्याही ऋतूमध्ये इडली-सांभार आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे पचायला हलके असते.

हर्बल टी

जर तुम्ही नाश्त्यात चहा किंवा कॉफी याचे सेवन करत असाल तर त्याऐवजी हर्बल टीचा वापर करा. यामध्ये तुम्ही मिंट टी, लेमन ग्रास घेऊ शकता.

Next : रोज लिपस्टिक लावल्याने आरोग्याला नुकसान होते?

Lipstick Side Effects | Saam Tv