कोमल दामुद्रे
ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक महिला रोज लिपस्टिक लावतात.
परंतु, रोज लिपस्टिक लावल्याने ओठांना नुकसान होते का जाणून घेऊया.
रोज लिपस्टिक लावल्याने ओठांचा नैसर्गिक रंग नष्ट होतो. त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते.
लिपस्टिकमध्ये अनेक रसायने मिसळली जातात. ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढतात.
लिपस्टिकमध्ये असलेले शिसे तुमच्या मेंदूला हानी पोहोचवतात. ज्यामुळे तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
लिपस्टिकचा काही भाग खाताना, पिताना किंवा बोलताना थेट आपल्या तोंडात जातो. ज्यामुळे पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.
लिपस्टिकमध्ये प्रिझर्वेटिव्हजचा वापर केला जातो. ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतोय