Summer Child Care : उन्हाळ्यात मुलांच्या डाएटमध्ये या फळांचा करा समावेश, राहतील दिवसभर हायड्रेट

कोमल दामुद्रे

उन्हाळा

उन्हाळा सुरु झाला असून सध्या तापमान अधिक प्रमाणात वाढत आहे. या काळात मुलांना सुट्टी असल्यामुळे ते सतत उन्हात घराबाहेर खेळत असतात.

हायड्रेट

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणेही गरजेचे आहे. त्यासाठी मुलांच्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करा ज्यामुळे ते निरोगी राहतील.

कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर आहे. हे शरीराला हायड्रेट ठेवते यात असणारे पोषक घटक शरीर निरोगी ठेवते.

जांभूळ

जांभूळमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात जी तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

पेर

उन्हाळ्यात मुलांसाठी पेर फायदेशीर आहे. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी अधिक आढळते.

अननस

अननसात ८६ टक्के पाणी असते. याशिवाय हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत आहे.

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरु शकते.

Next : या ५ पदार्थांमुळे बुद्धी होईल तल्लख, नियमित करा सेवन

Memory Boost | Saam Tv