Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : मकर संक्रांती विशेष! नात्यात येईल दूरावा, या राशींना होईल तिप्पट लाभ

कोमल दामुद्रे

मेष

मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात पैशांच्या बाबतीत चढ-उतारांचा सामना करावा लागेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन ठेवा.

वृषभ

बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यक्षेत्रात कामाच्या नवीन संधी मिळतील.

मिथुन

अतिविचारामुळे आरोग्यावर परिणाम होईल. चिंता करू नका. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

कर्क

नवरा-बायकोच्या नात्यामध्ये दूरावा येईल. दु:खाचा सामना करावा लागेल. नकारात्मक विचार टाळा.

सिंह

या आठवड्यात फसवणूक होऊ शकते. कोणावरही विश्वास ठेवू नका.

कन्या

या आठवड्यात सक्रीय राहाल. कोणतेही काम उद्यावर ढकलू नका.

तूळ

अडकलेले पैसे मिळतील. बाहेर जाण्याचा विचार कराल. ट्रिप यशस्वी होईल.

वृश्चिक

या राशीच्या लोकांना मोठी जबाबदारी मिळेल. कामात यशस्वी व्हाल. जोडीदारासोबतच्या नात्यात दूरावा येईल.

धनु

या आठवड्यात संयम राखावा लागेल. जास्त बोलणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या.

मकर

मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक समस्येचा सामना करावा लागेल. बाहेर जात असाल तर काळजी घ्याल.

कुंभ

अधिकचा तणाव घेणे टाळा. भावा-बहिणेचे पूर्ण सहकार्य लाभेल.

मीन

या आठवड्यात इतरांवर विश्वास ठेवणे टाळा. कामात आदर मिळेल. नात्यात कटूता येईल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : नाशिकच्या काळाराम मंदिराजवळ आहेत भन्नाट पर्यटनस्थळे, एकदा भेट द्याच!

येथे क्लिक करा